News

وہ کرے بات تو ہر لفظ سے خوشبو آئے ۔۔۔ ایسی بولی وہی بولے جسے اُردو آئے

Wednesday, September 19, 2018

*एक दिवशीय धरणे आंदोलन

चलो मालेगाव...   चलो मालेगाव...
राज्यव्यपी धरणे आंदोलन...📚📚
*महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ,*
*नासिक जिल्हा ग्रंथालय संघ,*
*सार्वजनिक ग्रंथालय कृतीसमिती,*
*मालेगाव तालुका ग्रंथालय संघ* यांच्या संयुक्त विद्यमानाने *एक दिवशीय धरणे आंदोलन*
  बुधवार रोजी दि.१९ सप्टेंबर २०१८ रोजी ठीक-११ वाजता *मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालय,मालेगाव* समोर शांततेने करण्यात येणार असून तरी तालुक्यातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने आवर्जुन उपस्थितीत रहावे.
हि विनंती.👏
आपले विनीत-
मालेगाव तालुका ग्रंथालय संघ,मालेगाव(नासिक)
📚✍...